Browsing Tag

मोअर फॉर यू

Pune : हडपसरमधील मोअर आणि रिलायन्स मॉलवर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाने विकएंडला शनिवार रविवारी लॉकडाऊन जाहीर केले असूनही हडपसरमधील (ससाणेनगर, वर्धमान टाऊनशीप) मोअर फॉर यू आणि रिलायन्स फ्रेश मॉल सकाळी सात वाजता उघडले होते. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.…