Browsing Tag

मोकाट जनावरे

लासलगांव : मोकाट जनावरांच्या समस्येबाबत सचिन होळकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन - नामांकित कृषी तज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी लासलगाव व परिसरातील मोकाट जनावरांच्या समस्येबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात लासलगाव शहर तसेच परिसरात शेती हा मुख्य…