Browsing Tag

मोबाईल

#IMP : स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी भन्नाट सुविधा… मोबाईल रिपेअरींग, एक्सचेंज आणि बरंच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने भारतात 23 ते 29 एप्रिल पर्यंत सुपर व्हॅल्यु वीकचे आयोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुपर व्हॅल्यु वीकमध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर घसघशीत डिस्काऊंट मिळणार आहे.यात…

पोलिंग बुथसाठी मतदान केंद्रापासून २०० मीटरची अट

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०१९ मध्ये येत्या २३ एप्रिल रोजी अहमदनगर आणि दि. २९ एप्रिल रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून २०० मीटर दूर…

नवरी मुलीचा फोन सतत Busy, म्हणून मोडले लग्न ; नवऱ्या मुलावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नवरी मुलीचा फोन सतत व्यस्त असतो, ती रात्री जास्त वेळ मोबाईलवर ऑनलाईन असते अशी कारणे देऊन चक्क नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वधुच्या वडीलांनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार…

धक्कादायक ! मोबाईल मागितल्याने पत्नीकडून पतीच्या गळ्यावर सुरीने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - फोनवर कोणाशी बोलते, तुझा फोन बघू दे असं विचारल्याच्या कारणावरून पत्नीने चक्क पतीच्या गळ्यावर सुरीने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…

फोन हरवला तरी तुमचं Whatsapp चॅट ठेवा सुरक्षित, ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सोशल नेटवर्किंग साईटस पैकी व्हॉट्सअ‍ॅप च्या लोकप्रियतेने शिखर गाठले आहे. तरुणाईमध्ये हे अ‍ॅप सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. पण तुमच्या  व्हॉट्सअ‍ॅप मधील तुमचे खाजगी मेसेजेस किंवा चॅट हे तिसऱ्या कुणी व्यक्तीने…

आता ‘आधारकार्ड’मधील चुका घरबसल्या दुरुस्त करता येणार ; ‘या’ आहेत सोप्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधारकार्ड न्यायालयाने सक्तीचे केले नसले तरी ते महत्वाच्या ओळखपत्रांविषयी एक आहे. सध्या कोणत्याही शासकीय कार्यालयात आधार कार्डचा वापर सक्तीचा झाला आहे. पण अनेकवेळा आधारकार्डातील लहान-लहान चुकांमुळे अतिशय…

मोबाईल वेडापायी मुलंही डिप्रेशनची शिकार

पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईल वेडापायी फक्त कुटुंबामध्येच तणाव होत नाही तर लहान मुलंही डिप्रेशनची शिकार होत आहेत. मोबाईल आपलं तिसरं काम झाला आहे. मोठी माणसं ऑफिस आणि मित्रांसोबत बीझी असतात, नंतर ते मोबाईल म्हणजेच सोशल मीडियामध्ये बीझी दिसतात.…

मोबाईलप्रमाणेच आता वीजपुरवठ्याचाही करावा लागणार रिचार्ज ! ‘या’ तारखेपासून नियम लागू 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आता वीजचोरी रोखण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले आहेत. परंतु अनेकदा हे प्रयत्न फसले आहेत. परंतु आता ही वीजचोरी रोखण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय…

पबजी खेळताना आईने मोबाईल हिसकावला , १४ वर्षीय मुलाने प्यायले वीष

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - आईने पबजी खेळताना मोबाईल काढून घेतल्याने १४ वर्षीय मुलाने रागाच्या भरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . नाशिक जिल्ह्यातील सातपुरा येथे शिवाजीनगरमध्ये ही घटना शुक्रवारी…

महिलेचा चेहरा वापरून अश्लील फोटो

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - फोटोमध्ये छेडछाड करुन एका महिलेचा चेहरा वापरून त्यावरून अश्लील फोटो तयार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याप्रकरणी पीडित ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तर अज्ञात मोबाईल धारकविरोधात गुन्हा…
WhatsApp WhatsApp us