Pune Crime News | शोरुम चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन उकळली खंडणी, सराईत गुन्हेगारावर गुन्हे…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall) मधील फर्स्ट क्राय या कंपनीच्या शोरूम चालकाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी (Pune Crime News)…