Browsing Tag

यांगुन

दुर्देवी ! म्यानमारमध्ये जेडच्या खाणीत दरड कोसळल्याने 50 जणांचा मृत्यू

यांगुन : वृत्तसंस्था - म्यानमारच्या उत्तरेकडच्या भागात एका जेडच्या खाणीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी (दि.2) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. या ढिगाऱ्याखाली किमान 200 जण…