Browsing Tag

यावल शहर

त्याची झाली चांगलीच गोची… पाहत होता मधुचंद्राची स्वप्न… पण मिळाली पोलीस कोठडी 

यावल: वृत्तसंस्था - यावल शहरातील कुंभारटेकडीजवळ काही दिवसांपूर्वी घरफोडी करण्यात आली होती. याच प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून शेख शोहेब शेख हारून (रा. बाहेरपुरा, यावल) याला पकडले. पण महत्वाची गोष्ट अशी की याप्रकरणी पोलिसांनी २७…