Browsing Tag

युके सरकार कोरोना व्हायरस

Coronavirus : ‘कोरोना’वर विकसित केली ‘लस’, इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांचा मोठा ‘दावा’

जेरुसलेम : वृत्त संस्था  - चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवून दिला असतानाच एक आनंदाची बातमी आले आहे. इस्त्रायलमधील शास्त्रज्ञांनी या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. कोरोना व्हायरस कोविड -१९…