Browsing Tag

युक्रेनचे बोईंग विमान

इराणमध्ये 180 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका आणि इराणमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोनीही देश एकमेकांना इशारा देताहेत. अशाच तणावाच्या वातावरणामध्ये इराणमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. इराणमधील तेहरान आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान…