Browsing Tag

युज अँड थ्रो

स्वच्छता दुतांच्या आरोग्याला ‘मास्क’च्या कचऱ्याचा धोका : अमृत पठारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सावधानता म्हणून प्रत्येकजण मास्क वापरत आहे. त्यामध्ये डिस्पोजिबल आणि कापडी अशा अनेक प्रकारचे मास्क आहेत. बहुतेकजण युज अँड थ्रो अशा प्रकारचे डिस्पोजिबल वापरत आहेत. आपल्याकडे त्यासाठी…