Browsing Tag

युडीएच मंत्री शांती धारीवाल

‘बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’,…

जयपूर : वृत्तसंस्था - अलीकडेच बाबा रामदेव यांचे कोरोनावरील औषध 'कोरोनील'वरून वाद सुरु झाला आहे. आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयाने त्याबाबत कडक भूमिका घेतली असून काही राज्यांनीही या औषधावर बंदी आणली आहे. यादरम्यान राजस्थानचे युडीएच मंत्री शांती…