Browsing Tag

युतीचा धर्म

रोजच टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींनी शिकवला ‘युतीचा धर्म’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अगदी रोजच्या रोज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करत असतात. पंरतु  उद्धव ठाकरे यांना आज मोदींनी 'युतीचा धर्म' शिकवला. त्याचवेळी, प्रादेशिक पक्षांची भूमिका निश्चितच…