Browsing Tag

युनानी डॉक्टर

इंजेक्शन दिलेल्या भागात गँगरीन झाल्याने तरुणाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  युनानी डॉक्टराने ताप आल्यावर इंजेक्शन दिले. पण ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले, तो भाग सुजला व तेथे गँगरीन झाल्याने तरुणाचा मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. युनानी डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे घाटकोपरमधील १९…