Browsing Tag

युनायटेड नेशन्स चाइल्ड फंड

भारतात COVID-19 नंतर सर्वाधिक 2.1 कोटी ‘मुलं-मुली’ जन्माला येण्याचा अंदाज : युनिसेफ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणण्यानुसार मार्च ते डिसेंबर दरम्यान भारतात दोन कोटींहून अधिक शिशुंचा जन्म अपेक्षित आहे. मार्च महिन्यात कोविड - 19 ला साथीची रोग म्ह्णून जाहीर केल्यांनतर 9 महिन्यांत भारतामध्ये…