Browsing Tag

युनायटेड हिंदू फ्रंट

मोदींची छत्रपतींशी तुलना करणारे कोण आहेत ‘महाभाग’ जय भगवान गोयल

नवी दिल्ली : वृत्त संस्था - एकेकाळी शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करणारे जय भगवान गोयल हे पाच वर्षापूर्वी भाजपामध्ये सहभागी झाले असून त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक वादग्रस्त ठरले आहे. जय…