Browsing Tag

युरोपीयन चॅम्पियन लीग

युरोपीयन चॅम्पियन लीग : विराटच्या ‘शापा’मुळे ‘त्या’ फुटबॉल टीमचा पराभव ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - युरोपीयन चॅम्पियन लीगचा अंतिम सामना काल पार पडला. या सामन्यात टॉटनहॅमला २-० ने पराभूत करत लिव्हरपूलनं सहाव्यांदा विजेतेपद पटकावलं.त्यांच्या या विजयात मोहम्मद सलाह आणि डिवॉक ओरिगी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.…