Browsing Tag

युवक क्रांती दल

भाजपचा पराभव करेल अशा उमेदवारास युवक क्रांती दलाचा पाठिंबा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल अशा उमेदवाराला युवक क्रांती दल समर्थन देणार आहे. आजच(बुधवार दि 9 ऑक्टोबर 19) रोजी पु्ण्यात युवक क्रांती दलाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत तसा…