Browsing Tag

युवती प्रदेश

‘… नाहीतर मुख्यमंत्र्यांना दुग्धाभिषेक घालू’

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले…