Browsing Tag

युवान

चीनला मोठा धक्का ! ‘युवान’ चलनाने गाठली 11 वर्षातील सर्वात ‘निच्चांकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या 'ट्रेड वॉर'चे परिणाम आता दोनीही देशांवर दिसायला लागले आहेत. सोमवारी चीनचे युवान या चलनाने ११ वर्षातला सर्वात निच्चांकी गाठला आहे. एक अमेरिकन डॉलरच्या तुलनेने युवान 7.1487 वर आला…