Browsing Tag

युवा उद्योजक जयेश शिंदे

पुणे जिल्हा भाजपच्या कामगार आघाडी अध्यक्ष पदी जयेश शिंदे

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्हा भाजप नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली. या नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम नुकताच पुण्यातील बावधन येथील सूर्य दत्त इन्स्टिट्यूट मध्ये पार पडला. यावेळी पुणे जिल्हा भाजपच्या कामगार आघाडी…