Browsing Tag

यूएनजीएम

पाकिस्तान हतबल ! संयुक्‍त राष्ट्रातील भाषणापुर्वीच इम्रान खान ‘पराजित’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - संयुक्त राष्ट्रातील भाषणाबद्दल मी फार आशावादी नाही. यातून फार काही साध्य होईल असे काही वाटत नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर…