Browsing Tag

यूएन रिपोर्ट

परदेशातील भारतीयांनी घरी पाठवले 5.5 लाख कोटी रुपये, चीनला सुद्धा टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विदेशातून पैसे पाठवण्याच्या बाबतीत भारतीय नागरिक सर्वात पुढे आहेत. 2018 मधील यूएनच्या रिपोर्ट नुसार भारतीयांनी जवळजवळ 5.5 लाख कोटी रुपये आपल्या घरी पाठवले आहेत. याबाबतीत चीनचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या काही…