Browsing Tag

यूएस ओपन 2020

US OPEN : पहिला सेट गमावल्यानंतर 26 वर्षात फायनल जिंकणारी पहिली खेळाडू बनली ओसाका

नवी दिल्ली : जपानची नाओमी ओसाका यूएस ओपन 2020 ची विजेती बनली आहे. तिने फायनलमध्ये बेलारूसच्या विक्टोरिया आजारेंकावर 1-6, 6-3, 6-3 ने मात केली. या 22 वर्षीय खेळाडूचा हा दुसरा यूएस ओपन कप आहे. अजारेंकाला तिसर्‍यांदा यूएस ओपन फायनलमध्ये अपयश…