Browsing Tag

यूएस फेड

‘या’ कारणामुळं शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचं 1.50 लाख कोटींचं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे 1.50 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. शेअर बाजारात घसरण सातत्याने सुरूच आहे.जागतिक बाजारपेठेत शेअर बाजाराचा निर्देशांक…