Browsing Tag

यूके साउथम्पटन विद्यापीठ

रेल्वेमध्ये 8 फुटाच्या परिसरात बसलेल्यांना होऊ शकतो ‘कोरोना’चा संसर्ग : स्टडी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ट्रेनमध्ये 2 तासांच्या प्रवासाच्या दरम्यान जर प्रवासी एखाद्या आजारी व्यक्तीच्या 8 फूटांच्या आत बसल्यास त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. एका अभ्यासात अशी चेतावणी देण्यात आली आहे. अभ्यासानुसार, एका तासाच्या रेल्वे…