Browsing Tag

यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास

Corona Virus वर वैज्ञानिकांना मोठं ‘यश’, लवकरच तयार होऊ शकते ‘लस’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - चीनमध्ये कोरोनामुळे मरणार्‍यांची संख्या सतत वाढत आहे. तसेच चीनच्या वुहानमधून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता जगातील 28 देशांत पसरला आहे. चीन बाहेरसुद्धा अनेक देशांमध्ये कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.…