Browsing Tag

येरला

कंटेनरची रिक्षाला भीषण धडक, ६ ठार, ४ जखमी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईनभरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. कंटेनरचा समोरच्या बाजूचा एक टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.…