Browsing Tag

येरवडा अग्निशमन दल

पुण्यातील लोहगाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील लोहगाव भागात एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सकाळी घडली. आगीची तीव्रता मोठी असून, आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहेत. लोहगाव येथील वाघोली रस्तावर संतनगर येथे…