Browsing Tag

येरवडा जेल

पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर 15 वर्षापासून फरार असणार्‍या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बहिणीच्या खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर बाहेर आल्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून पसार झालेल्यास गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. प्रेमप्रकरणावरून सख्ख्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले होते.…

येरवडा कारागृहातून बाहेर येताच ‘भाई’चं जंगी स्वागत, पोलिस सुस्त (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असताना त्या वेळच्या 'खराब' वातावरणात एका तथाकथित 'डॉन' व त्याच्या साथीदारानी सांगली येथील कुविख्यात गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच जिल्ह्यात उदयास…

येरवडा जेलमधील कैद्याकडून पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नातेवाईकासोबतची बोलण्याची वेळ संपली असल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कैद्याने जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार येरवडा कारगृहातील मुलाखत कक्ष येथे शनिवारी घडला. याप्रकरणी कैद्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण…

‘येरवडा जेल’ हल्ला प्रकरण : मोहम्मद नदाफ ‘खतरनाक’ गुन्हेगार, सांगलीत तीन…

सांगली / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील येरवडा कारागृह हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गुंड मोहम्मद जमाल नदाफ सांगली जिल्ह्यातील खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्यावर तीन खुनांसह तब्बल 22 गंभीर गुन्हे सांगली जिल्ह्यात नोंद आहेत. दरम्यान बुधवारी…

येरवडा कारागृहात कैद्यांकडून तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदु राष्ट्र सेनेचा कट्टर समर्थक तुषार नामदेव हंबीर याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर त्याच्या साथीदारांनी तुरुंगात गस्त घालणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत मारहाण केली. याप्रकरणी येरवडा…

डॉ. पोळ पिस्तूलप्रकरण : कारागृहातील १४ कर्मचारी निलंबित

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन -  वाईतील सिरियल किलर व  कैदी डॉ. संतोष पोळ याच्याकडे कारागृहात पिस्तूल असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर हे पिस्तूल खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. डॉ. पोळ यानेच हा सर्व प्रकार…