Browsing Tag

येरवडा पोलीस ठाणे

Pune : Paytm द्वारे पैसे ट्रान्सफरकरून 1.5 लाखांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असून, सायबर चोरट्यांनी पेटीएमद्वारे परस्पर दीड लाख रुपये ट्रान्सफरकरून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जून महिन्यात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी हमीद शेख (वय 32,…

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या तात्पुरत्या येरवडा कारागृहातून 2 कैदी फरार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या तात्पुरत्या येरवडा कारागृहातून दोन कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज पहाटे ते पसार झाले आहेत. त्यामुळे या तात्पुरत्या कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित…

काय सांगता ! होय, पुण्यात सुपर मार्केटमध्ये चक्क 9 लाखाची सिगारेट, पोलिसांनी केला…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - संचारबंदीत अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा मालाची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र शहरात काही दुकानात गुटखा आणि सिगारेटची विक्री सुरू असल्याचे दिसत असून, पुण्यातील कल्याणीनगर भागात पोलिसांनी अश्याच…

येरवडा कारागृहात कैद्याकडून पोलिसावर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यानेच एका पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला करत त्यांला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एक क्रमांकाच्या बराकीत घडली.…

पुण्यात तडीपार गुन्हेगाराकडून फिल्मीस्टाईल कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील स्ट्रीट क्राईम काही केल्या कमी होत नसून, तडीपार केल्याची भरमासाठ आकडेवारी देणार्‍या पोलिसांच्या नाकावर टिच्चून तडीपार गुंड शहरात येऊन दहशत माजवत आहेत. कात्रज तलावाजवळ तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने…

खुनातील आरोपीची मेंटल हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात दाखल असणाऱ्या एका कैद्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज रात्री हा प्रकार घडला आहे.सुनील प्रजापती (वय 25, धारवाड) असे…

डिलव्हरी बॉय चेन ‘ओपन’ ठेऊनच समोर गेला, त्यानं तरूणीच्या दोन्ही हातांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- येरवडा परिसरात डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या एका डिलव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू देण्यासाठी तो आला होता.याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली…

एक्सचेंज एजंटच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारुन अमेरिकन डॉलर चोरणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अमेरिकन डॉलर पाहिजे असं सांगून फॉरेन एक्सचेंज कर्मचाऱ्याकडून जबरदस्तीने डॉलरची चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 12 हजार अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहे. त्याने…