Browsing Tag

येळकोट येळकोट

काय सांगता ! होय, मुख्यमंत्रीपदी फडणवीसच रहावेत म्हणून चक्क ‘जागरण’ गोंधळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच कायम राहावेत यासाठी खंडोबाला साकडे घालण्यासाठी भाजपाच्या दलित आघाडीने जागरण गोंधळ घातले. लालटाकी परिसरात झालेले हे जागरण-गोंधळ चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.…