Browsing Tag

येवले अमृततुल्य चहा

पुण्यातील ‘येवले चहा’वर FDA ची कारवाई, 6 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चहा प्रेमींचे आवठते ठिकाण म्हणजे पुण्यातील येवले अमृततुल्य चहा. या चहाचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण येत असतात. याच येवले चहा विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या चहामध्ये मेलानाईटचा…