Browsing Tag

योगगुरू रामदेव बाबा

कांदे काय मोदी उगवणार आहेत का ? : रामदेव बाबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले असून नागरिकांकडून कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. यावर बोलताना योगगुरु रामदेव बाबा यांनी उलट प्रश्न विचारला आहे. लोक मोदी यांना म्हणतात कांद्याचे भाव कमी…

मोदींवर टीका करण्यापेक्षा मार्ग शोधा : योगगुरू रामदेवबाबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या देशात आज बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, महागाई अशा अनेक समस्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत बसू नका. यातून मार्ग शोधून दाखवा, असे आव्हान योगगुरु रामदेवबाबा यांनी मोदी विरोधकांना दिले आहे.…

पी. चिदंबरम यांच्यानंतर आता राहुल आणि सोनिया गांधींचा नंबर : रामदेव बाबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोएडा येथे एका खाजगी संस्थेमध्ये आलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यांनी काँग्रेस परिवारावर आरोप करताना म्हटले आहे की गांधी परिवाराला हवे होते की अमित शहा यांचे जीवन…

अरे बापरे … ‘पतंजली’च्या बिस्किटात प्लास्टिक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - योगगुरू रामदेव बाबा यांच्या 'पतंजली' च्या उत्पादनांपैकी एक असलेल्या बिस्कीटमध्ये प्लास्टिक आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका तरुणाने हे प्रकरण समोर आणले असून पतंजलीच्या…

राम मंदिर, ‘मक्केत किंवा व्हॅटिकनसिटी’ मध्ये बांधा असे आम्ही म्हणत नाही : योगगुरू…

नांदेड : वृत्तसंस्था - योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावरून भाष्य केले आहे. राममंदिर हा हिंदुस्थानवासियांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, तो काही राजकीय प्रश्न नाही. अयोध्येत राम मंदिर उभारावे अशी आमची श्रद्धा आहे. राम मंदिर…

…म्हणून राहुल गांधींना राजकीय कारकिर्दीत अपयश : रामदेव बाबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 21 जूनला जगभरात विश्व योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच निमित्त योग गुरु बाबा रामदेव महाराष्ट्रमध्ये असणार आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर नांदेड येथे योग करणार आहेत.योग दिवसाआधी रामदेव बाबा…

नवनीत राणांच्या न्यायालयीन खटल्यात रामदेव बाबा असणार साक्षीदार  

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - नवनीत राणा यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेत अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या विरोध सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे.या खटल्याची सुनावणी ६ मार्च रोजी घेण्यात आली असून या खटल्याचे…