Browsing Tag

योगा क्लासेस

Unlock 3 : 31 ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज अन् कोचिंग क्लासेस बंदच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसला, तरी देशभरातल्या लॉकडाऊनचे नियम आणखी थोडे शिथिल होणार आहेत. केंद्र सरकारने अनलॉक 3.0 ची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये जिम आणि योगा क्लासेस 5 ऑगस्टपासून सुरु…