Browsing Tag

योगी प्रल्हाद जानी

तब्बल 76 वर्षांपासून अन्न-पाण्याविना राहणार्‍या योगी प्रल्हाद जानी यांचं निधन

पोलीसनामा ऑनलाईन टीम - गुजरातमध्ये तब्बल 76 वर्षांपासून अन्नपाण्याविना राहणार्‍या योगी प्रह्लाद जानी उर्फ चुनरीवाला माताजी यांचे निधन झाले. गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील चराडा गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. जानी…