Browsing Tag

योगेश गुजर

सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गुजर यांचा संशयास्पद मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - चिंचवडचे भूमीपुत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गुजर यांचा गडचिरोलीमध्ये संशयितपणे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर चिंचवडमध्ये आज अंत्यसंस्कार होणार आहेत. गुजर यांनी मागील वर्षी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.…