Browsing Tag

योगेश टिळेकर

खोळंबलेली विकासकामे तातडीने सुरू करा, भाजपच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत गेल्या चार महिन्यांपासून खोळंबलेली पुणे महापालिकेची विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त विक्रम…

पुणे : हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे तुपे 2820 मतांनी विजयी, भाजपाच्या टिळेकरांना ‘एवढी’ मतं,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे 2 हजार 820 मतांनी विजय झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या योगेश टिळेकरांचा पराभव केला आहे. चेतन तुपे यांना तब्बल 92 हजार 326 मते पडली तर योगेश टिळेकरांना 89 हजार 506 मते…

हडपसरमध्ये भाजपच्या योगेश टिळेकरांचा पराभव, राष्ट्रवादीचे चेतन तुपे ‘एवढया’ मतांनी विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे 2800 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. मतदार संघात तिरंगी लढत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे…

हडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’, का…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या एक्झीट पोलने राज्यातील संभाव्य कल दाखवला आहे. मात्र, काही…

मतविभाजन हा ठरणार हडपसरमधील कळीचा मुद्दा, मुस्लिम मते निर्णायक ठरणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा आणि महाडी मतदारांचे वर्चस्व आहे. त्याच बरोबर या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदार हडपसर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी निर्णायक ठरणार आहे .…

विधानसभा 2019 : हडपसरमध्ये मनसेच्या वसंत मोरेंना वाढता ‘प्रतिसाद’, विरोधकांची धाकधुक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शहरातला सर्वाधिक मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये पाच लाख मतदारसंख्या असून आकारानेही मोठा आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन तुपे, भाजपने विद्यमान आमदार…

विधानसभा 2019 : हडपसरमध्ये 10 इच्छुक उमेदवारांचे 13 अर्ज दाखल, जाणून घ्या उमेदवारांची नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चेतन तुपे हे शुक्रवारी…

कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक विधानसभेच्या रिंगणात, भाजपची पहिली यादी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे. भाजपने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या १२५…

विधानसभा 2019 : शिवाजीनगर आणि कॅन्टोंमेंटमध्ये भाजपची ‘दमछाक’ होणार, अंतर्गत…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये असलेली अंतर्गत गटबाजी, पक्षांतर्गत नाराजी व त्याकडे आमदारांचे दुर्लक्ष आणि इच्छुकांची प्रचंड स्पर्धा ही कारणाने प्रामुख्याने तिकीट वाटपात महत्वाची ठरली असून लोकसभेच्या वेळी…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरुडच्या मैदानात, पुण्यातील 3 आमदारांचे तिकीट कापले, शिवसेनेला जागा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले असून शहरातील ८ पैकी ३ विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट नाकारले आहे.…