Browsing Tag

योगेश बोकडे

Pune : चिकनच्या दरवाढीवरून तोडफोड, पुण्यातील प्रकार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोनानंतरही चिकनचा भाव वाढविला नसल्याच्या रागातून एका चिकन विक्रेत्या दुकानाची सत्तूराने तोडफोड करीत कामगारांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुःशृंगी परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे.…