Browsing Tag

योगेश मिसाळ

खंडणीच्या गुन्ह्यात २ वर्षापासून फरार असलेला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - खंडणीच्या गुन्ह्यात मागील २ वर्षांपासून फरार असलेल्या एकाला खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.योगेश सुभाष मिसाळ (२६, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.लोकसभा निवडणूकीच्या…