Browsing Tag

योगेश लकडे

बँक गैरव्यवहार प्रकरणात आमदार अनिल भोसलेंसह चौघांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील 71 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात अटक केलेले आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना विशेष न्यायालयाने 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. विशेष…