Browsing Tag

योनो एसबीआय

लक्षात ठेवा ! 21 जूनला बंद होऊ शकते SBI ची ‘ही’ सुविधा, त्यापूर्वीच राहा तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बाब जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. गुरुवारी बँकेने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली की, २१ जून २०२० रोजी त्यांच्या ऑनलाईन सुविधा बंद राहू शकतात.…