Browsing Tag

राजापेठ पोलीस

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा तरुणीचा सपासप वार करून खून

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन तरुणीवर भरदिवसा एक नव्हे तर तब्बल १७ वार करून खून केल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. हा प्रकार आज दुपारी राजापेठ बस स्थानकाजवळील चौकामध्ये घडला. परिसरातील काही…