Browsing Tag

राजाराम कदम

जीप-होंडासिटीच्या अपघातात 5 जण जखमी; गाडीत सापडल्या जिलेटीनच्या 3 कांड्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शिराळ्यातील औढी येथे जीप आणि होंडा सिटी यांची सोमवारी रात्रीच्या वेळीस समोरासमोर जोरात धडक झाली आहे. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. तर होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या ३ कांड्या सापडल्याची धक्कादायक…