Browsing Tag

राजासांसी

सत्संग सुरु असताना निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला ; ३ ठार, १० जखमी

अमृतसर : वृत्तसंस्था - अमृतसरच्या राजासांसी गावात निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. दोन दुचाकी स्वारांनी हा हल्ला घडवून आणला असून त्यात तीनजण ठार झाले आहेत. तर १० जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. जखमींपैकी काही जणांचा प्रकृती…