Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - Maharashtra Politics | महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यांची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. 24 फेब्रुवारी म्हणजे आज याचिकेवर सुनावणी होणार…