Browsing Tag

राहुल गांधी

Video : खूनाचा आरोपी हा भाजपाचा अध्यक्ष आहे : राहुल गांधी

जबलपूर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. खूनाचा…

‘त्या’ प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस जारी केली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे…

…तर वाराणसीतून निवडणूक लढविन : प्रियंका गांधी

वायनाड : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी लढवत असलेल्या वाराणसी मतदारसंघातून काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहिर केला नाही. मोदी यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा मागील…

राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं : पंकजा मुंडे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, त्यापेक्षा एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचं होत. मग खरं काय ते तुम्हाला कळाल असत, अशी टीका महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. विरोधक सातत्याने…

राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल : आदित्य ठाकरे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - देशाला पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शिर्डी येथे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव…

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह ; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यापूर्वी अमेठीतील अपक्ष उमेदवाराने राहुल…

राहुल गांधींबद्दल अभद्र भाषा वापरणाऱ्या ‘या’ बड्या नेत्यावर २ दिवस प्रचार बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणुक आयोग आता सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी अभद्र भाषा वापरणारे हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष सतपाल सत्ती यांच्यावर निवडणुक आयोगाने २…

… म्हणून राहुल गांधी दोन्ही ठिकणी पराभूत होतील : पियुष गोयल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पराभवाच्या भीतीने राहुल गांधी यांनी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणावरून त्यांचा पराभव होणार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी…

‘या’ वक्तव्या मुळे मोदींनी ठोकला राहुल गांधींवर मानहानीचा दावा

पटना : वृत्तसंस्था - बिहारमधील भाजपाचे वरिष्ठ नेता आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सारे मोदी चोर हैं या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.देशात आज लोकसभा निवडणूकीच्या…

Video : राहुल गांधींचे इंग्रजी भाषांतरकाराला कळेना, भर सभेत झाली फजिती

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र प्रचारासाठी देशातील इतर भागातून येणाऱ्या नेत्यांना भाषांतरकाराला (ट्रान्सलेटर) घेऊन भाषण करावे लागते. अनेकवेळा ट्रान्सलेटरला उमेदवार…
WhatsApp WhatsApp us