home page top 1
Browsing Tag

रिक्षा चालक

धक्कादायक ! बिल्डरकडून फसवणूक झाल्याने रिक्षाचालकाने घेतले जाळून, उपजिल्हाधिकारी देखील जखमी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - नालासोपारा येथे एका बिल्डरने फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर प्रक्रियेला कंटाळून एका रिक्षा चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला जाळून घेत या 57 वर्षीय आत्महत्येचा…

पुण्यात रिक्षावाल्यानं इंजिनिअरला 4300 रूपयांना ‘असं’ फसवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाडे नाकारणे आणि मनमानी पद्धतीने भाड्याची  मागणी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. एका  प्रवाशाकडून  रिक्षा चालकाने  फक्त 18 किमीसाठी तब्बल 4 हजार 300 रूपये उकळले आहेत. येरवाडा पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या…

प्रामाणिक रिक्षा चालकाने परत केले सोन्याचे गंठण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंतामणी चौक ते रेल्वे स्टेशन रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षात विसरलेल्या बॅगेतील पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण प्रामाणिक रिक्षा चालकाने पोलिसांकडे परत केले आहे. चिंचवड पोलिसांनी रिक्षा चालकाचे आभार मानून…

भाडे नाकारणाऱ्या 918 रिक्षा चालकांचे ‘मीटर डाऊन’, RTO कडून ‘परवाने’ रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रवाशी भाडे नाकारणाऱ्या शहरातील रिक्षा चालकां विरोधात प्रादेशिक परिवहन कार्य़ालयाने (RTO) करावाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यामध्ये आरटीओने प्रवाशांना नकार घंटा लावणाऱ्या आणि प्रवाशी भाडे नाकारणाऱ्या…

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रिक्षा चालक – मालकांचा संप मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक मंगळवारी (दि.८ जुलै) रात्री बारा वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे.…

रिक्षा चालकास १ लाख ४० हजार रुपयांचा गंडा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जगदिश सुकलाल माळी वय ४३  व्यवसाय रिक्षा चालक रा.प्लॉट नं.१५ माणिक नगर मार्केट यार्ड परिसर धुळे यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन मी बँकतून बोलतो असे सांगत बनाव करत त्यांचे जवळील बँकीतील खाते नंबर व एटीएम पीन नंबर…

पत्रकाराला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - गरजूला मदत केल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाने पत्रकारावर रिक्षा घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. 3) दुपारी बाराच्या सुमारास विकासनगर किवळे येथे घडला. संजय जयराम धुतडमल (४३, रा.…

किरकोळ कारणावरुन मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - भोसरी येथे माई वडेवाले दुकानाच्या समोर रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.शंकरेश्वर साकोरे असे जखमी युवकाचे नाव आहे.…

रिक्षा चालकाची प्रवाशाला मारहाण, मनसे कार्यकर्त्यांनी केले पोलिसांच्या हवाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईमध्ये रिक्षा चालकांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतच चालली आहे. वाद्रे परिसरात जास्त भाडे मागून प्रवाशावर हात उचलणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी उठबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यानंतर त्याला बीकेसी…

रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी प्रत्येकजण बस वाट न पाहता रिक्षाने जाणे पसंत करतात. मात्र, घाईगडबडीत आपली बॅग रिक्षामध्ये विसरून निघून जातात. विसरलेली बॅग काही रिक्षा चालक प्रामाणीकपणे परत करतात. तर काही रिक्षा…