Browsing Tag

लक्ष्मण जगताप

Pune Kasba-Chinchwad Bypolls | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आता 26 फेब्रुवारीला मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Kasba-Chinchwad Bypolls | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत चर्चेत राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांच्या (Pune Bypolls) तारखा बदलण्यात आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक निवडणुक आयोगाकडून (ECI) प्रसिध्द…

Kasba by-Election | कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार, नावांची यादी नाना पटोले हायकमांडला पाठवणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Kasba by-Election | कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पोटनिवडणूक (Kasba by-Election) जाहीर…

Chinchwad by-Election | चिंचवड पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील दोन नावांची चर्चा, निवडणूक बिनविरोध…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Chinchwad by-Election | चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगाने…

Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची…

पुणे /पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  Pune Crime | भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या कार्यालयावर काल (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब फोडल्याची (Petrol bomb attack)…

Pimpri News : सौंदर्य स्पर्धेेचे आयोजन करणे महापौरांच्या मुलाला महागात पडले, FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन -   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या महापाैर पुत्राविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जवाहर मनोहर ढोरे (रा. नवी…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप आमदारांच्या समर्थकांचा राडा, गटबाजी चव्हाट्यावर

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   वाकडच्या विकासकामांवरुन स्थायी समितीच्या आजच्या (बुधवार) सभेत भाजपमधील (BJP) गटबाजी समोर आली असून भोसरी विरुद्ध चिंचवड (Bhosri Vs Chinchwad) असे चित्र पहायला मिळाले. अध्यक्ष संतोष लोंढे (Santosh Londhe)…

‘मी गोळीबार करायला लावल्याचं पसरवून त्यांनी निवडणूका लढवल्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  मावळमधील पवना जलवाहिनी प्रकल्पावरून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात आले आहे. या प्रकरणात अजित पवारांनी गोळीबार करायला लावला असे पसरवून याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या. परंतु आता राजकारण न आणता काही…

अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर, उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘कोरोना…

पुणे :- कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्यादृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास…

खासदारांना विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्वस्त जेवण बंद करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे…

पिंपरी-चिंचवडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या, आ. लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना ऑगस्ट महिन्यांत आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. परंतु, तीन…