Corona Vaccines | कोरोना लसींची मुदत संपणार असल्याने 50 हजाराहून अधिक लस वाया जाण्याची भीती
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. नागरिकांना याच लसींचे डोस (Corona Vaccines) देण्यात येत आहे. मात्र आता एक नवी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईतील तीन…