home page top 1
Browsing Tag

लाठीचार्ज

नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे उमेदवार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या…

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - प्रचार संपताच नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झाली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या…

भाजप खासदारवर ‘प्राणघातक’ हल्‍ला, पोलिसांच्या ‘लाठीचार्ज’मध्ये डोकं फुटलं !

बराकपूर (पश्चिम बंगाल) : वृत्तसंस्था - भाजपचे बराकपूरचे खासदार अर्जुन सिंग यांच्यावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खासदार अर्जुन सिंग यांनी सांगितले की, माझ्यावर हल्ला करून…

विनाअनुदानित ‘शिक्षकां’वर पोलिसांकडून ‘लाठीचार्ज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - समान कामाला समान वेतन या मागणीसाठी मुंबई च्या आझाद मैदानात जमलेल्या विनाअनुदानित शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाल्याचा प्रकार घडला. यात 10 ते 15 शिक्षक जखमी झाले. या लाठीचार्जमुळे…

पुण्यात मध्यरात्री भारताचा विजय साजरा करणाऱ्या ‘क्रिकेटप्रेमीं’वर पोलिसांचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारताचा विजय साजरा करण्यासाठी फर्ग्युसन रोडवर मोठ्या प्रमाणावर जल्लोष करणाऱ्या तरुणाईवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरात घडली. गाड्यांवर, बसवर…

छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून वाद, पोलिसांचा लाठीचार्ज

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन - बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद निर्माण झाला. हा पुतळा बुधवारी रात्री अनधिकृत रित्या बसवण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पोलिस या ठिकाणी कारवाई…

लाठीचार्ज प्रकरणातील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. या संतापजनक प्रकारानंतर पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर टिकेची झोड उडली. आज विधीमंडळामध्ये पुण्यात झालेल्या…

…म्हणून पुण्यातील मूकबधिरांचं आंदोलन अखेर मागे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात सुरू असलेलं मूकबधिरांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे कारण मूकबधिर आंदोलकांच्या मागण्यांवर सहमती झाल्याचे समजत आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी निवेदन सादर केले.…

कर्णबधीर आंदोलकांना लाठीमार प्रकरणी अहवाल सादर करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. लाठी हल्ला प्रकरणामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. परंतु ऐन अधिवेशनाच्या…

समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणार्या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. कर्णबधीरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक जमले…

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले आहेत. दरम्यान याचा निषेध म्हणून नागरिकांनी सकाळी 8 वाजल्यापासून नालासोपाऱ्यात रेलरोको केला होता. त्यावेळी पोलिसांनी…