Browsing Tag

लातूर

५० हजारांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह ‘SDO’च्या पतीवर गुन्हा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मंजूर झालेली रक्कम खात्यात जमा करण्यासाठी २ टक्के लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून अहमदपूरच्या एसडीओ…

वटपौर्णिमेदिवशीच पत्नीसह मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नी आणि मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची खळबजनक घटना लातूरमध्ये घडली आहे. तर या घटनेत सासु गंभीर जखमी झाली आहे. पत्नी आणि मेहुण्याचा खून करून आरोपी पती लातूर ग्रामीण…

आंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधातच गुन्हा दाखल ; लातूर प्राशासनाचा ‘अजब’ कारभार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लातुरमधील शिक्षकांनी आंदोलन केले होते. परंतू त्यांच्या मागण्यांवर लक्ष न देता उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगवशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तिन्हीही…

पुन्हा एकदा ‘लातूर पॅटर्न’ची ‘सरशी’ ; १० वीत १००% गुण मिळवलेल्या २०…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नुकताच १० वीचा निकाल लागला. यंदा पास होणाऱ्यांच्या प्रमाणात १२ % घट झाली आहे. अशा परिस्थितीत काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या लातूर विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.दहावीच्या निकालात १०० % गुण मिळवलेले एकूण…

‘NEET’ परीक्षेत ५ मार्कांचा घोळ, विद्यार्थी : शिक्षक न्यायालयात जाणार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - नीट परीक्षेचा आज निकाल लागला. मात्र या परीक्षेत हक्काचे ५ गुण कमी झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे.२९ मे रोजी नीट परीक्षेची…

लातूरमध्ये एकाचा खून करून मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकला

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंडिया नगर परिसरात राहणार्‍या एकाचा खून करून त्याचा मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी…

लाचखोरीची हद्दच झाली ! ‘त्या’ अधिकाऱ्याने चक्क मागितला ‘व्हिस्कीचा खंबा’ अन्…

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अहवाल देण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्याने चक्क व्हिस्कीचा खंबा, ३ बिअरच्या बाटल्या लाच म्हणून मागितल्या. बाटल्याही आल्या, पार्टीला रंग चढणार आणि पेग रिचवणार तेवढ्यात अँटी…

दारुच्या नशेत ‘डांगडिंग’ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात ड्रंक ड्राईव्ह करावाई सुरु असताना दारू पिऊन कार चालवणा-या एका पोलीस अधिका-याला गावकऱ्यांनी बेदम चोप दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोलीस अधिका-याने दारुच्या नशेत कार चालवत पाच…

लातूरमध्ये भाजपचीच सरशी ; काॅंग्रेस कोमात

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन -लातूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस विरुध्द भाजप अशी थेट लढत झाली. त्यात भाजपचे सुधाकर श्रृंगारे हे विजयाच्या वाटेवर आहेत. तर कॉंग्रेसचे मच्छिंद्र कामत हे पिछाडीवर आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याचे चित्र आहे.…

आठवलेंसमोर अवतरला कवी पोलीस, कवितेतून ऐकवली दुष्काळाची दाहकता

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता राज्यातच नाही तर देशात चर्चेच्या ठरतात. मात्र लातूर मधील औसा तालुक्यात दुष्काळ पाहणीदरम्यान आठवले यांना ‘शेरास सव्वाशेर’ मिळाला. दुष्काळ पाहणी दरम्यान…